तीन दिवस अल्पोपाहार आणि चहा देण्याची जबाबदारी पार
पावसाच्या वातावरणात वडापाव घेण्यासाठी सुरक्षित नियमांचे पालन
सोलापूरच्या खाद्य संस्कृतीत स्वच्छता आणि गुणवत्तेच्या माध्यमातून पदार्पण केलेल्या कॉर्नर क्रंचने या पदार्थांची बिनधास्त चव चाखण्याची संधी खवय्यांना दिली आहे.